पाकिस्तान की असलियत
September 5, 2026
  • Read Ecopy
  • Circulation
  • Advertise
  • Careers
  • About Us
  • Contact Us
Android appiPhone AppArattai
Panchjanya
  • ‌
  • भारत
    • अंडमान और निकोबार द्वीप
    • दादरा और नगर हवेली एवं दमन और दीव
    • अरूणाचल प्रदेश
    • असम
    • आंध्र प्रदेश
    • उत्तराखंड
    • उत्तर प्रदेश
    • ओडिशा
    • कर्नाटक
    • केरल
    • गुजरात
    • गोवा
    • चण्‍डीगढ़
    • छत्तीसगढ़
    • जम्‍मू एवं कश्‍मीर
    • झारखण्‍ड
    • तमिलनाडु
    • तेलंगाना
    • त्रिपुरा
    • दिल्ली
    • नागालैण्‍ड
    • पंजाब
    • पश्चिम बंगाल
    • पुडुचेरी
    • बिहार
    • मणिपुर
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • मिजोरम
    • मेघालय
    • राजस्थान
    • लक्षद्वीप
    • लद्दाख
    • सिक्किम
    • हरियाणा
    • हिमाचल प्रदेश
  • विश्व
  • संघ @100
    • संघ को जानें
    • पंच परिवर्तन
      • स्वदेशी
      • कुटुम्ब प्रबोधन
      • सामाजिक समरसता
      • नागरिक कर्तव्य
      • पर्यावरण
    • संघ गीत
  • सम्पादकीय
  • काम की खबरें
  • स्वदेशी
  • जीवनशैली
  • अधिक
    • विभाजन-विभीषिका
    • पाञ्चजन्य इवेंट
      • सुशासन संवाद
      • सागर मंथन
      • मुंबई संकल्प
      • अष्टायाम
      • गुरुकुलम
      • साबरमती संवाद
      • आधार इन्फ्रा
    • वेब स्टोरी
    • ऑपरेशन सिंदूर
    • विश्लेषण
    • लव जिहाद
    • खेल
    • मनोरंजन
    • यात्रा
    • स्वास्थ्य
    • धर्म-संस्कृति
    • पर्यावरण
    • बिजनेस
    • साक्षात्कार
    • शिक्षा
    • रक्षा
    • कला-साहित्य
      • पुस्तकें
      • पुस्तक समीक्षा
    • सोशल मीडिया
    • विज्ञान और तकनीक
    • मत अभिमत
    • श्रद्धांजलि
    • संविधान
    • आजादी का अमृत महोत्सव
    • मानस के मोती
    • जनजातीय नायक
    • पॉडकास्ट
    • पत्रिका
    • हमारे लेखक
  • Subscribe
    • Subscribe Print Edition
    • Subscribe Ecopy
    • Read Ecopy
  • ‌
  • भारत
    • अंडमान और निकोबार द्वीप
    • दादरा और नगर हवेली एवं दमन और दीव
    • अरूणाचल प्रदेश
    • असम
    • आंध्र प्रदेश
    • उत्तराखंड
    • उत्तर प्रदेश
    • ओडिशा
    • कर्नाटक
    • केरल
    • गुजरात
    • गोवा
    • चण्‍डीगढ़
    • छत्तीसगढ़
    • जम्‍मू एवं कश्‍मीर
    • झारखण्‍ड
    • तमिलनाडु
    • तेलंगाना
    • त्रिपुरा
    • दिल्ली
    • नागालैण्‍ड
    • पंजाब
    • पश्चिम बंगाल
    • पुडुचेरी
    • बिहार
    • मणिपुर
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • मिजोरम
    • मेघालय
    • राजस्थान
    • लक्षद्वीप
    • लद्दाख
    • सिक्किम
    • हरियाणा
    • हिमाचल प्रदेश
  • विश्व
  • संघ @100
    • संघ को जानें
    • पंच परिवर्तन
      • स्वदेशी
      • कुटुम्ब प्रबोधन
      • सामाजिक समरसता
      • नागरिक कर्तव्य
      • पर्यावरण
    • संघ गीत
  • सम्पादकीय
  • काम की खबरें
  • स्वदेशी
  • जीवनशैली
  • अधिक
    • विभाजन-विभीषिका
    • पाञ्चजन्य इवेंट
      • सुशासन संवाद
      • सागर मंथन
      • मुंबई संकल्प
      • अष्टायाम
      • गुरुकुलम
      • साबरमती संवाद
      • आधार इन्फ्रा
    • वेब स्टोरी
    • ऑपरेशन सिंदूर
    • विश्लेषण
    • लव जिहाद
    • खेल
    • मनोरंजन
    • यात्रा
    • स्वास्थ्य
    • धर्म-संस्कृति
    • पर्यावरण
    • बिजनेस
    • साक्षात्कार
    • शिक्षा
    • रक्षा
    • कला-साहित्य
      • पुस्तकें
      • पुस्तक समीक्षा
    • सोशल मीडिया
    • विज्ञान और तकनीक
    • मत अभिमत
    • श्रद्धांजलि
    • संविधान
    • आजादी का अमृत महोत्सव
    • मानस के मोती
    • जनजातीय नायक
    • पॉडकास्ट
    • पत्रिका
    • हमारे लेखक
  • Subscribe
    • Subscribe Print Edition
    • Subscribe Ecopy
    • Read Ecopy
Panchjanya
panchjanya android mobile app
  • होम
  • भारत
  • विश्व
  • संघ @100
  • सम्पादकीय
  • काम की खबरें
  • स्वदेशी
  • जीवनशैली
  • विश्लेषण
  • मत अभिमत
  • रक्षा
  • धर्म-संस्कृति
  • पत्रिका
  • पाञ्चजन्य इवेंट
  • Print Edition
  • Ecopy
होम Archive

पाकिस्तान की असलियत

Written byArchiveArchive
Nov 19, 2011, 12:00 am IST
inArchive

दिंनाक: 19 Nov 2011 12:17:59

विंटरनिट्‌त्स, मोरित्स: (२३ डिसेंबर १८६३, होर्न – ९ जानेवारी १९३७, प्राग). थोर प्राच्यविद्याविशारद. हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर या ग्रंथाचे लेखक म्हणून विशेषतः ओळखले जातात. यांचा जन्म लोअर ऑस्ट्रियातील होर्न येथे एका किराणामालाच्या व्यापाऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांचे इ. स. १८८० पर्यंतचे शिक्षण होर्न येथील शाळेत झाले. व्हिएन्ना येथील विद्यापीठात त्यांनी अभिजात वाग्विद्या (Classical philology) आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचे अध्ययन केले. तेथे गेओर्ग ब्यूह्लर आणि ऑयगेन हुल्श हे विद्वान त्यांना प्राध्यापक म्हणून लाभले. विशेषतः ब्यूह्लरच्या प्रभावामुळे ते भारतविद्येकडे आकर्षित झाले.

१८८६ मधे ‘एन्शंट इंडियन मॅरेज रिच्युअल ॲकॉर्डिंग टू आपस्तम्ब, कंपेअर्ड विथ द मॅरेज कस्टम्स ऑफ द इंडो-युरोपियन पीपल्स’ हा प्रबंध लिहून विंटरनिट्त्सने डॉक्टरेट मिळवली. याच आधारे नंतर आपस्तम्बगृह्यसूत्राची चिकित्सित आवृत्तीही त्यांनी तयार केली. १८८८ ते १८९२ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठात विख्यात प्राच्यविद्याविशारद मॅक्स म्यूलर ह्यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. सायणभाष्यासह ऋग्वेदाची दुसरी आवृत्ती तयार करण्याच्या कामी मॅक्स म्यूलरला त्यांनी साहाय्य केले.

फ्रान्त्सिस्का राइक हिच्याशी १८९२ मधे त्यांचा विवाह झाला. कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी ऑक्सफर्ड येथील मुलींच्या माध्यमिक शाळेत त्यांनी संस्कृत आणि जर्मन हे विषय शिकवले. ऑक्सफर्ड मधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट’च्या ग्रंथपालाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली. १८९८ पर्यंत ते ऑक्सफर्डमध्ये होते. १८९९ साली प्राग येथील कार्ल फर्डिनांड जर्मन विद्यापीठात ते भारोपीय वाग्विद्या आणि मानवजातिविज्ञान (Indo-European philology and ethnology) ह्या विषयांचे व्याख्याते म्हणून काम करू लागले. तेथेच १९०२ मध्ये सहायक प्राध्यापक आणि १९११ मध्ये प्राध्यापक झाले.

विंटरनिट्त्स प्रागला गेले त्याचकाळात दीड वर्ष विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन त्या विद्यापीठात होते. विंटरनिट्त्स आणि आइन्स्टाइन दोघेही धर्माने ज्यू. विंटरनिट्त्स कुटुंबियांशी आइन्स्टाइनचे खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. प्रागमध्ये असेपर्यंत आइन्स्टाइन त्यांच्या घरी नियमितपणे जात असत. विंटरनिट्त्सला चार मुले आणि एक मुलगी होती. १९०५ मधे पत्नीचे आकस्मिक निधन झाल्यावर १९०८ साली त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव बेर्टा नागेल असे होते.

१९२१ साली रवींद्रनाथ टागोरांच्या प्राग भेटीदरम्यान त्यांची गुरुदेवांशी मैत्री झाली. भारतात येऊन १९२२-२३ दरम्यान टागोरांच्या ‘विश्वभारती’ संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. नोव्हेंबर १९२२ मधे त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरालाही भेट दिली. टागोरांच्या ७५व्या जयंतीनिमित्त १९३६ मधे “रवींद्रनाथ टागोर: धर्म आणि कवीची विश्वविषयक दृष्टी” नावाची पुस्तिका त्यांनी लिहिली. रवींद्रनाथ टागोरांप्रमाणे महात्मा गांधींविषयीदेखील त्यांनी लेख लिहिले. या लेखांचे बंगाली भाषांतर १९९४ मधे कोलकता येथून प्रसिद्ध झाले आहे.

महाभारताची चिकित्सित आवृत्ती काढण्याची कल्पना सर्वप्रथम विंटरनिट्त्सने १८९७ मधे पॅरिस येथे भरलेल्या प्राच्यविद्या अभ्यासकांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस मधे मांडली होती. ते काम ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अकॅडेमीज’ ह्या संस्थेने हाती घेतलेही होते. पण पहिल्या महायुद्धाच्या काळात ते थांबले. त्यानंतर ते काम पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने हाती घेतले, तेव्हा विंटरनिट्‌त्सने त्याच्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाभारताविषयी विंटरनिट्त्स यांनी अनेक लेख लिहिले. त्यांनी लिहिलेल्या भारतीय साहित्याचा इतिहास या ग्रंथात दीडशेहून अधिक पाने केवळ महाभारताची माहिती दिलेली आहे.

त्यांनी लिहिलेले वा संपादिलेले काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ असे: आपस्तंबीय गृह्यसूत्र (इंग्रजी; चिकित्सित आवृत्ती – १८८७); द मंत्रपाठ (इंग्रजी; १८९७, पहिल्या भागाचे हरदत्तभाष्यसहित इंग्रजी भाषांतर); Das Altindische Hochzeitrituell (जर्मन; प्राचीन भारतीय विवाहविधी – १८९२); सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ह्या ग्रंथमालेची विषयांची आणि नावांची सर्वसाधारण सूची (इंग्रजी – १९१०); Die Frau in den indischen Religionen (जर्मन; द वूमन इन ब्रॅह्मॅनिझम; भारतीय धर्मातील स्त्री – १९२०) आणि Geschichte der indischen Literatur (जर्मन; हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर; भारतीय साहित्याचा इतिहास – १९०५-१९२२).

‘साहित्याच्या इतिहासा‘चे एकूण तीन खंड आहेत. पहिला खंड दोन भागांत आहे. त्यांतील पहिला भाग वेदांविषयीचा. तो १९०५ साली प्रसिद्ध झाला. दुसऱ्या भागात (१९०८) आर्ष महाकाव्ये आणि पुराणे ह्यांचा परामर्श घेतला आहे. दुसऱ्या खंडाचेही पुन्हा दोन भाग आहेत. त्यांपैकी पहिला (१९१३) बौद्ध साहित्याला वाहिलेला असून दुसऱ्यात (१९२०) जैनांच्या धार्मिक साहित्याचा इतिहास दिला आहे. तिसऱ्या खंडात (१९२२) काव्य आणि कथा साहित्य, वैज्ञानिक साहित्य, आधुनिक भारतीय साहित्य इत्यादींचा आढावा घेतला आहे. सुभद्रा झा ह्यांनी तिसऱ्या खंडाचा इंग्रजी अनुवाद केला आहे (१९३६, १९६७). संस्कृत साहित्याचा हा सर्वांत वाचनीय असा इतिहासग्रंथ आहे. सुंदर भाषाशैली, आकर्षक विषय-मांडणी व पूर्वग्रहविरहित लेखन ही याची खास वैशिष्ट्ये आहेत. शीलवती केतकर यांनी केलेला पहिल्या दोन खंडांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध आहे. श्रीनिवास शर्मा यांनीही दोन खंडांचा अनुवाद केला आहे.

विंटरनिट्‌त्स ह्यांनी दिलेली काही व्याख्याने सम प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन लिटरेचर (१९२५) ह्या नावाने कलकत्ता विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्यांनी कौटिल्य, भास, तंत्रसाहित्य इत्यादींवर केलेल्या सखोल संशोधनाचा त्यांतून प्रत्यय येतो. विद्वत्ताप्रचुर लेखनाला वाहिलेल्या अनेक भारतीय व युरोपीय नियतकालिकांतून त्यांचे भारतविद्येशी संबंधित अनेक व्यासंगपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. मॅक्स म्यूलर ह्यांच्या अँथ्रोपॉलॉजिकल रिलिजन (१८९४), सायकॉलॉजिकल रिलिजन (१८९५) ह्या ग्रंथांचा जर्मन अनुवाद विंटरनिट्‌त्स ह्यांनी केला. त्यांनी लिहिलेले ग्रंथ व विद्वत्तापूर्ण लेख यांची संख्या ४५२ आहे.

विंटरनिट्‌त्स ह्यांनी अनेक भारतीय अभ्यासकांना भारतीय साहित्याचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यास प्रेरणा दिली. चेकोस्लोव्हाकियातील (आताच्या चेक प्रजासत्ताकातील) प्राग येथे त्यांचे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत ते महाभारतासंबंधी लेखन आणि मनन करत होते.

 

 

संदर्भ:

1. Stache-Rosen Valentina, German Indologists, New Delhi, 1981.

2. Chakrabarti Debabrata, Savant and Seer Moriz Winternitz: His World-View and India's Contribution to it, Unpublished doctoral dissertation, Jadavpur University, Kolkata, 2009.

3. Winternitz Georg (alias Jiří Vít), Glimpses of the life of my father, Dr. Moriz Winternitz, translated and edited by Debabrata Chakrabarti, Tagore International, Winternitz Memorial Number, December 1988, pp 35-63.

4. Sukthankar V. S., In Memoriam Professor Moritz Winternitz (1863-1937), ABORI, XVIII, 1937, 313-320.

 

Share
Tweet
SendShareSend
Subscribe Panchjanya YouTube Channel
Download Panchjanya mobile apps: Google Play Store  / App Store

संबंधित समाचार

शुभेंदु अधिकारी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

बंगाल में खुलेंगे विद्या भारती के 1000 नए स्कूल, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने की घोषणा

लेफ्टिनेंट शिवम अहलावत

पांच पीढ़ियां, एक रेजिमेंट, 140 साल की सेवा और देश के नाम एक अटूट विरासत

शिकागो में 1893 में आयोजित विश्व धर्म संसद के मंच पर विराजमान स्वामी विवेकानंद। इसी मंच से उन्होंने पश्चिम को हिंदू धर्म और वेदांत से परिचित कराते हुए अपना पहला भाषण दिया था।

सरसंघचालक श्री मोहन भागवत का विदेश प्रवास : क्षण-विलक्षण

बाल विवाह होगा पूरी तरह खत्म (फोटो- प्रतीकात्मक और एआई द्वारा निर्मित)

27 नवंबर: ‘अंतर्राष्ट्रीय बाल विवाह उन्मूलन दिवस’, भारत की बड़ी कूटनीतिक और सामाजिक जीत

कार्यक्रम को संबोधित करते हुए श्री दत्तात्रेय होसबाले। मंच पर बैठे हैं डॉ. दयाशंकर मिश्र ‘दयालू ‘ एवं श्री जयप्रकाश

‘अपरिचित को परिचित और परिचित को मित्र बनाएं’

राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतीय उच्च शिक्षा नीति के पुरोधा और निर्भीक राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

Load More

ताज़ा समाचार

शुभेंदु अधिकारी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

बंगाल में खुलेंगे विद्या भारती के 1000 नए स्कूल, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने की घोषणा

लेफ्टिनेंट शिवम अहलावत

पांच पीढ़ियां, एक रेजिमेंट, 140 साल की सेवा और देश के नाम एक अटूट विरासत

शिकागो में 1893 में आयोजित विश्व धर्म संसद के मंच पर विराजमान स्वामी विवेकानंद। इसी मंच से उन्होंने पश्चिम को हिंदू धर्म और वेदांत से परिचित कराते हुए अपना पहला भाषण दिया था।

सरसंघचालक श्री मोहन भागवत का विदेश प्रवास : क्षण-विलक्षण

बाल विवाह होगा पूरी तरह खत्म (फोटो- प्रतीकात्मक और एआई द्वारा निर्मित)

27 नवंबर: ‘अंतर्राष्ट्रीय बाल विवाह उन्मूलन दिवस’, भारत की बड़ी कूटनीतिक और सामाजिक जीत

कार्यक्रम को संबोधित करते हुए श्री दत्तात्रेय होसबाले। मंच पर बैठे हैं डॉ. दयाशंकर मिश्र ‘दयालू ‘ एवं श्री जयप्रकाश

‘अपरिचित को परिचित और परिचित को मित्र बनाएं’

राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतीय उच्च शिक्षा नीति के पुरोधा और निर्भीक राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

ए. बालकृष्ण : 3 मई, 1938-27अगस्त, 2026

स्मृतिशेष : ए. बालकृष्ण -समर्पित सेवाव्रती

उत्तराखंड: गो हत्यारों और नशा तस्करों के अवैध मकानों पर धामी सरकार का बुलडोजर एक्शन, आधा दर्जन से अधिक मकान ध्वस्त

प्रतीकात्मक तस्वीर

फैक्ट चेक: नेपाल बाढ़ के बाद कुरान पढ़ने का वीडियो किया जा रहा वायरल?

Explainer: भारत के लिए क्यों अहम है SCO ?

Load More
  • Privacy
  • Terms
  • Cookie Policy
  • Refund and Cancellation
  • Delivery and Shipping

© Bharat Prakashan (Delhi) Limited.
Tech-enabled by Ananthapuri Technologies

  • Search Panchjanya
  • होम
  • भारत
    • अंडमान और निकोबार द्वीप
    • दादरा और नगर हवेली एवं दमन और दीव
    • अरूणाचल प्रदेश
    • असम
    • आंध्र प्रदेश
    • उत्तराखंड
    • उत्तर प्रदेश
    • ओडिशा
    • कर्नाटक
    • केरल
    • गुजरात
    • गोवा
    • चण्‍डीगढ़
    • छत्तीसगढ़
    • जम्‍मू एवं कश्‍मीर
    • झारखण्‍ड
    • तमिलनाडु
    • तेलंगाना
    • त्रिपुरा
    • दिल्ली
    • नागालैण्‍ड
    • पंजाब
    • पश्चिम बंगाल
    • पुडुचेरी
    • बिहार
    • मणिपुर
    • मध्य प्रदेश
    • महाराष्ट्र
    • मिजोरम
    • मेघालय
    • राजस्थान
    • लक्षद्वीप
    • लद्दाख
    • सिक्किम
    • हरियाणा
    • हिमाचल प्रदेश
  • विश्व
  • संघ @100
    • संघ को जानें
    • पंच परिवर्तन
      • स्वदेशी
      • सामाजिक समरसता
      • कुटुम्ब प्रबोधन
      • पर्यावरण
      • नागरिक कर्तव्य
    • संघ गीत
  • सम्पादकीय
  • काम की खबरें
  • स्वदेशी
  • जीवनशैली
  • विभाजन-विभीषिका
  • पाञ्चजन्य इवेंट
    • सुशासन संवाद
    • सागर मंथन
    • मुंबई संकल्प
    • अष्टायाम
    • गुरुकुलम
    • साबरमती संवाद
    • आधार इन्फ्रा
  • वेब स्टोरी
  • ऑपरेशन सिंदूर
  • विश्लेषण
  • लव जिहाद
  • खेल
  • मनोरंजन
  • यात्रा
  • स्वास्थ्य
  • धर्म-संस्कृति
  • पर्यावरण
  • बिजनेस
  • साक्षात्कार
  • शिक्षा
  • रक्षा
  • कला-साहित्य
    • पुस्तकें
    • पुस्तक समीक्षा
  • सोशल मीडिया
  • विज्ञान और तकनीक
  • मत अभिमत
  • श्रद्धांजलि
  • संविधान
  • आजादी का अमृत महोत्सव
  • पॉडकास्ट
  • पत्रिका
  • हमारे लेखक
  • Read Ecopy
  • प्रसार विभाग – Circulation
  • About Us
  • Contact Us
  • Careers @ BPDL
  • Advertise
  • Privacy Policy

© Bharat Prakashan (Delhi) Limited.
Tech-enabled by Ananthapuri Technologies